MUSHROOM CULTIVATION TRAINING IN JAYSINGPUR, KOLHAPUR, SANGL IN KOLHAPUR

मश्रूम उत्पादन चालू करा आणि उद्योजक बना याचे फायदे: • कमी जागेत जास्त फायदा • जास्त मागणी • चांगला दर इतर भाजी पाल्यापेक्षा • कमी कष्ट • कमी गुंतवणूक • अंदाजे तीनपट फायदा • शेतीला जोडधंदा म्हणून करा मश्रूम लागवडीबद्दल माहितीसाठी संपर्क साधा फोन करा-9923806933 आमच्याकडे oyster मश्रूम ट्रेनिंग उपलब्ध आहे 10 जून २०१८ - ११.०० सकाळी ते ४.०० संध्या. (तसेच प्रत्येक रविवारी असते) ठिकाण- ११ वी गल्ली जयसिंगपूर, कल्लापा प्लाझा, तिसरा मजला टीप- लवकरच आम्ही मश्रूम विकत घ्यायला सुरु करणार आहोत त्यामुळे लवकरच या संधीचा फायदा घ्या. कोणासाठी- शेतकरी बंधू, विद्यार्थी, आणि बेरोजगार तरुण व तरुणी. आमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यास आम्ही मश्रूम लागवडीसाठी हि मदत करतो. मश्रूम च्या बिया आमच्याकडे स्वस्त दरात आहेत. Discounts applicable for early registrations.

4.00/5

1 reviews

Add to your favorite ads
Mushroom Cultivation Training in Jaysingpur, Kolhapur, Sangl
loading
Price: 0,00
0,00
8593997
Accept terms and conditions and privacy policy

Avoid frauds by contacting local ads only, and if possible try to collect the item by person. Do not be persuade by those who dispatch from another country or that request you to be paid by check or MoneyGram / ​​Western Union / Efecty, without any guarantee. We recommend you to read our safety tips.

Free Classified ads - buy and sell cheap items in India | CLASF - copyright ©2024 www.clasf.in.