आशीर्वाद शेगडी. (ROCKET STOVE) IN KOLHAPUR
आशीर्वाद शेगडीची खास वैशिष्ट्ये
1) थेट कंपनी ते ग्राहक.
2) लाकूड, कोळसा, नारळाच्या कंरवट्या, शेतातील जळावू
कचरा इंधन म्हणून वापर करू शकता. (धूर होत नाही)
3) धूरविरहित ज्वलन, कमीत कमी राख, दणकट व टिकाऊ.
4) सर्व प्रकारचे जेवण बनवण्यासाठी, पाणी तापवण्यासाठी, वांग्याचे भरीत, मक्याचे कणीस भाजण्यासाठी, पिकनिक, पार्टी, प्रवासामध्ये वापरता येते.
4.00/5
1 reviews
Price:
₹ 0,00
₹ 0,00
Contact
CONTACT