BEST CONDITION FOR SHOP COUNTER*# IN NASHIK
अतिशय चांगल्या परिस्थितीत हे काउंटर असून त्याचा बाह्यभाग हा पूर्णपणे 10mm काचेचा आहे, तसेच वरील बाजूस काळ्या रंगाचे मार्बल असून आतील बाजूस 12mm जाडीच्या काचेचे 9 टप्पे आहेत,व वस्तूंच्या रक्षणासाठी 2track sliding दरवाजे आहे,काउंटरची लांबी 9फूट व उंची3.5फूट व रुंदी 1.5फूट आहे. संपुर्ण काउंटर हे उत्कृष्ट प्रतीच्या देवनार ह्या लाकडापासून बनविलेले आहेत, तरी कुणाला हवे असेल तर योग्य किमतीत मिळेल.
4.00/5
1 reviews
Price:
₹ 0,00
₹ 0,00
Contact
CONTACT